खरेच आहे "अब्दूलची" काहीच चूक नाही !










 एकदम बरोबर साहेब, अब्दुलला भारतात झालेले मोपल्याचे बंड माहीत आहे, ना त्यात झालेला हिंदू संहार, अब्दुलला ना नौखाली मधील हिंसाचार - अत्याचार माहीत झाला, अब्दुलला देशाची झालेली धार्मिक आधारावर झालेली फाळणी माहीत आहे, ना त्या पाई पश्चिम आणि पूर्व पाकिस्थानात झालेला डायरेक्ट एक्शन प्लॅनच्या नावाखाली झालेला हिंसाचार - अत्याचार, त्या मुळे अब्दुलला काश्मीर मध्ये झालेला काश्मिरी हिंदूंवर झालेला अत्याचार - त्यांचा हिंसाचार कसा माहीत असणार? 


अब्दुल तर या वेळेस कामात होता, तुमच्या घरच्या नळाच्या तोट्या बदलवत होता, मेहनत करत होता. 


मात्र त्याच अब्दुलला मात्र उत्तर प्रदेशातील, पश्चिम बंगाल मधील किंवा भारतातील कोणत्याही कोपऱ्यात  मुस्लिमांवर होणारा कथित अत्याचार नक्कीच माहीत असतो, त्या अब्दूलला पाडलेले राम मंदिर माहीत नसते, मात्र पडलेला विवादित ढाचा म्हणजे बाबरी मशीद हे चांगलेच माहीत असते, त्या अब्दुलला तो राहतो त्या पासून काही हजार किलोमीटर दूर असलेल्या, त्याने कधीही बघितल्या नसलेल्या म्यानमार मधील मुस्लिमांवर होणारा अत्याचार माहीत  असतो, तो अत्याचार थांबवावा म्हणून तो नळाच्या तोट्या सुधरवायचे सोडून दगड भिरकवतो, इतकेच काय तर देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्यांची स्मृती असलेल्या अमर जवान ज्योतीला पायाने तुडवतो. तो बिचारा अब्दुल घुसखोर म्हणून आलेल्या लोकांना आपले मानतो, त्यांच्यासाठी आपल्यावर दगड भिरकवतो, मग ते कधी बांगलादेशी असतात, तर कधी पाकिस्थान मधील मूहाजीर ! मग त्यांना नागरिकत्व मिळावे म्हणून हाच अब्दुल दिवसभर नळाच्या तोट्या बदलवल्या की "शाहीनबाग" मध्ये जातो. 


बिचारा अब्दुल त्याला खरेच काही माहीत नसते, कारण त्याचा सगळा वेळ तुमच्या नळाच्या तोट्या बदलवण्यात, उरलेला वेळ पाच वेळा नमाज पढण्यात आणि मौलानाची तकरीर ऐकण्यात जातो, जो वेळ उरतो त्यात तो जागतिक मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात लढतो, मग त्याला हिंदूंवरील झालेले अत्याचार कसे माहीत होणार? 


ते अब्दुलचे जाऊ द्या, तुम्हाला तरी माहीत आहे का हो ?

टिप्पण्या