खर तर काळ, समूह, वंश, प्रदेश या प्रमाणे मान्यता आणि विचारसरणी मध्ये
बदल घडत असतात त्या मुळे त्या काळात "राणी पद्मिनी" (पद्मवतीने नाही) ने
केलेला "जोहर" हा "आत्महत्या" नाही तर "आत्मसन्मान" वाचवण्याचा शेवटचा आधार
या सदरात मोडत असल्या मुळे त्याचे मूल्यमापन आजच्या काळाशी सुसंगत
पद्धतीने करू नये आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे राणी पद्मिनी हिचा "जोहार" हा तिचा स्वतः चा निर्णय होता, तिच्या "निर्णय स्वातंत्र्या" चा सन्मान तर आपण केलाच पाहिजे.
इतिहासात "जर/तर" असा विचार करणे चुकीचे या "जर /तर" ने मूळ इतिहास बदलत नाही आणि त्याचा "काळ" पण बदलत नाही. त्या काळात "पती" मेल्यावर दुसरा कोण उचलून नेण्या पेक्षा "जोहर" करणं राणी पद्मिनी ने पसंद केलं म्हणूनच तिचे चरित्र आजही "सिनेमा" काढण्या करता तुम्हाला प्रेरित करत आहे हे तुम्ही नाकारण्यात अर्थ नाही. त्या काळात अनेक मुस्लीम आक्रमकांनी येथील "हिंदू" स्त्रिया पळवून नेल्या आहेत किवा बलात्कार करून सोडून दिल्या आहेत अश्या नोंदी इतिहासात आहेत, पण त्या स्त्रियांपैकी एकीचही नाव इतिहासात लिहल नाहीये हि पण वस्तुस्थिती आहे, पण "सिनेमेटीक लिबर्टी" वाले पण लिबर्टी घेऊन तश्या कथानकाचा एखादा "चित्रपट" काढायची हिम्मत करत नाही यातच "राणी पद्मिनीच्या" "जोहार" चे महत्व अधोरेखित होते.

"भारतीय" माफ करा "हिंदू" पुराणात आणि इतिहासात "लढाऊ स्त्री"
नेहमीच आहे. पण "सेक्सी दुर्गा" बघणाऱ्या लोकांना "महिषासुरमर्दिनी" "काली
माता" हि पुराणातील "लढाऊ स्त्री" दिसत नाही.
पण महाभारतात कुमारी माता बनणारी "कुंती" बंडखोर व्यक्तिमत्व म्हणून समोर येत नाही काय? आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सतत भीम आणि इतर पांडवांना हिणवत जळत राहणारी "द्रौपदी" "लढाऊ" नव्हती काय? आपल्या अपमानाचा बदला घ्यायला म्हणून काशी नरेश पुत्री "अंबा" दुसरा जन्म "श्रीखंडी"च्या रुपात घेऊन "भीष्मा" सारख्या योध्याच्या मृत्यूला कारणीभूत होते, ह्यात स्त्री ची जिद्द आणि लढाऊ वृत्ती अधोरेखित होत नाही काय?
आधुनिक इतिहासात पण हिंदू स्त्री परंपरेच जोखड झुगारत आपल्या देशा साठी आणि समाजासाठी युद्ध करायला सज्ज झालेली दिसत नाही काय ?
शिवाजी महाराज सारखा पुत्र घडवणारी "जिजामाता" लढाऊ वृत्तीची नव्हती काय ? "मस्तानी" एक लढाऊ वृत्तीचीच स्त्री होती, पण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यापण वेळप्रसंगी तलवार हातात घ्यायला विसरल्या नाही, राणी चेनम्मा, ओबाक ओन्नामा, राणी लक्ष्मीबाई यांनापासून सुरू करून सुभाषबाबू सोबत लढणारी कॅप्टन लक्ष्मी सहगल,भारताला मदत करणारी "नागा" राणी गाईदिनलु ह्या लढाऊ स्त्रिया नव्हत्या काय??
त्या मुळे हिंदू पुराणात काय किवा इतिहासात काय "स्त्री" नेहमीच लढाऊ वृत्ती ठेउनच होती फक्त काळा प्रमाणे त्याची लढण्याची पद्धत बदलत गेली इतकंच.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा